🌻

प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो... तो माणसांचा आणि आठवणींचा असतो.

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी नियोजनबद्ध, आपुलकीचा आणि संस्मरणीय प्रवास घडवण्याचा आमचा प्रयत्न.

Travel group
मैत्रीबद्दल

तुम्ही प्रवास करा. नियोजन आम्ही पाहतो.

Maitri Tours & Travels ही महाराष्ट्रातील ग्रुप ट्रॅव्हलवर लक्ष केंद्रित करणारी ट्रॅव्हल कंपनी आहे.

राजस्थानमधील विविध मार्गांवर वर्षभरात सुमारे २० बॅचेसचा अनुभव आमच्या प्रवास नियोजनाची एक महत्त्वाची ताकद आहे.

विश्वासप्रवाशांसोबत पारदर्शक संवाद.
आपलेपणाग्राहक नव्हे, प्रवासातील सोबती.
नियोजनसहलीपूर्वी बारकाईने तयारी.
अनुभवग्रुप ट्रॅव्हलचा प्रत्यक्ष अनुभव.
आमची वाटचाल

मैत्रीची वाटचाल

ग्रुप ट्रॅव्हलपासून सुरुवात

प्रवाशांच्या गरजा समजून अनुभव-केंद्रित सहली.

राजस्थानमध्ये मजबूत अनुभव

जयपूर, पुष्कर, जैसलमेर, जोधपूर, उदयपूर आणि खाटू श्याम मार्गांवर अनेक बॅचेस.

महिला प्रवासावर अधिक लक्ष

महिला ग्रुपसाठी सुरक्षित आणि आपुलकीचा अनुभव.

आंतरराष्ट्रीय प्रवासाकडे पुढचे पाऊल

थायलंड आणि श्रीलंका—लवकरच.